ReePrime
उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी पुणेरी मामाचा देशी जुगाड; सोलरनं फिरतो टोपीवर छोटा पंखा

Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.

उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी पुणेरी मामाचा देशी जुगाड; सोलरनं फिरतो टोपीवर छोटा पंखा

E
ETVBHARAT

3 Views • May 01, 2026

Description

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात सध्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून 40 अंश सेल्सियसवर गेलं आहे. या तापमानात उन्हाचा तडाका याच्यापासून बचावासाठी पुणेकर वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये काहीजण डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडत आहे. मात्र, असं असलं तरी पुणेरी मामानं केलेल्या देशी जुगाडची सर्वत्र चर्चा होत आहे.  त्यांनी केलेल्या या जुगाडमुळे काही प्रमाणात उन्हापासून संरक्षण मिळत आहे. पुण्यातील वडगाव येथे राहणारे बाळासाहेब ढमाले हे इलेक्ट्रिशन असून वर्षभर ते विविध सामाजिक काम करत असतात. सध्या उन्हाचा चटका जाणवत असून उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी एक सोलर टोपी बनवली आहे. त्या टोपीला एक छोटा पंखा लावला आहे. हा पंखा सोलरवर चालतो. त्यामुळे तुम्ही दुचाकीवरून किंवा पायी चालत असाल त्यावेळी डोक्यावर टोपी लावली तर उन्हापासून या टोपीमुळे संरक्षण होत आहे. सध्या उन्हामुळे या टोपीची चर्चा शहरात सुरू आहे.  

More from User

02:43

ଓଡିଶାରେ ସୃଷ୍ଟି ହୋଇପାରେ ସାର ସଙ୍କଟ ! ବିକଳ୍ପ ଯୋଜନା ପ୍ରସ୍ତୁତ ରଖିବାକୁ କୃଷି ବିଭାଗକୁ ନିର୍ଦ୍ଦେଶ

ETVBHARAT

01:02

നാടിനെ നടുക്കി കൊല്ലത്ത് ബസ് കാത്തിരിപ്പ് കേന്ദ്രത്തിലേക്ക് ടിപ്പര്‍ ലോറി പാഞ്ഞുകയറി വൻ അപകടം, മൂന്ന് മരണം

ETVBHARAT

00:51

नालंदा में धमाके के साथ गैस लिकेज, PNG कनेक्शन के दौरान हादसा

ETVBHARAT

00:56

झाड़ियों में मिले सैकड़ों वोटर फॉर्म-आधार कार्ड की प्रतियां; सुल्तानपुर DM ने दिए जांच के आदेश

ETVBHARAT

01:10

ગીર સોમનાથ: મોહર્રમ પર્વને લઈ વેરાવળ પોલીસ સજ્જ, સંવેદનશીલ વિસ્તારોમાં ફૂટ પેટ્રોલિંગ

ETVBHARAT

01:52

चहलकदमी करती बाघिन कैमरे में कैद, उदंती-सीतानदी में बाघों की वापसी का शुरू हो सकता है सिलसिला

ETVBHARAT

Related Videos

01:00

फर्रुखाबाद: पकड़ा गया शातिर चोर, दरोगा के घर से देशी घी और पंखा कर दिया था पार

Oneindia Hindi | वनइंडिया हिन्दी

01:12

स्कूल जाने का देशी जुगाड़...

Patrika

03:30

पूर्वी चंपारण: देखें इन आदिवासियों का देशी जुगाड़, वर्ष में आठ महिना घूम कर बिताते है जीवन

Oneindia Hindi | वनइंडिया हिन्दी

02:53

Madhya Pradesh: कड़कनाथ मुर्गे की नस्ल को बढ़ाने के लिए कृषि विज्ञानिकों ने तैयार किया देशी जुगाड़, देखें वीडियो

News State UP UK

01:28

Viral Video: बीयर की बोतल से बनाया ऐसा अनूठा जुगाड़, देशी काका का दीवाना हुआ Social Media

Patrika

00:31

किसानों के फसल काटने के अनोखे अंदाज का वीडियो वायरल, लाखों यूज़र्स को पसंद आ रहा किसानों का देशी जुगाड़

Patrika