Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.
निवडणुकींमध्ये मोदींचा चेहरा नको असे संघ का म्हणत आहे? Rashtriya Swayamsevak Sangh | Yogi Adityanath
Description
पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीची तयारी आतापासूनच करण्यात येतेय. यामध्ये आरएसएसने लक्ष घातलं आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्याचा निर्णय संघाच्या बैठकीत झालाय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसोबत निवडणूक होत असलेल्या इतर राज्यांमध्येही भाजप मोदींचा चेहरा वापरला जाणार नाही असं बैठकीत ठरलं आहे.
#Lokmat #YogiAdityanath #PMNarendraModi #Election
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

More from User
02:28
कोर्टाची खोटी स्टे ऑर्डर दाखवून कारवाई थांबवली, पण त्या अनधिकृत इमारतीवर अखेर कारवाई-
Lokmat
03:57
नसरापूर प्रकरणाची चौकशी पूर्ण,
Lokmat
05:59
मारण्याची धमकी अन् शिवीगाळ
Lokmat
01:43
पहिलाच पाऊस आला चैतन्य घेऊन... धरणगावात जलक्रांती!
Lokmat
06:58
मान्सूनचे वारे महाराष्ट्र पार! राज्यात कुठे किती पडतोय पाऊस?
Lokmat
28:56
#आतली_बातमी Live: पत्रकारांना धमकी, शिविगाळ..संजय दिना पाटलांकडे एवढी हिंमत कुठून आली? UBT Split
Lokmat
Related Videos
06:18
Terrorism of Rashtriya Swayamsevak Sangh and its handlers
Malangi
00:51
Rashtriya Swayamsevak Sangh took out street movement in Rajgarh
Patrika
07:04
संघ स्वयंसेवक दाभाडकरांचा दावा खोटा? RTI Activist | Narayan Dabhadkar | Rashtriya Swayamsevak Sangh
Lokmat
03:44
Keshav Baliram Hedgewar Was The Founding Sarsanghachalak Of The Rashtriya Swayamsevak Sangh
Marathi NEWJ
04:03
Digvijay Singh attacks Rashtriya Swayamsevak Sangh in Rajya Sabha
NewsX
36:58
LIVE - संघाचा बचाव | Rashtriya Swayamsevak Sangh | Sanjay Raut | Mohan Bhagwat | Javed Akhtar
Lokmat