Lokmat News Update | भारताचा पाकिस्तानला सैन्यदिनी हिसका | Lokmat International News | Lokmat News

Hosted by Dailymotion. For legal issues report at the Copyright Center, report us on DMC, or use the Instant Removal tool.

Lokmat News Update | भारताचा पाकिस्तानला सैन्यदिनी हिसका | Lokmat International News | Lokmat News

L
Lokmat

201 Views • Sep 13, 2021

Description

सैन्य दिनाच्या मुहूर्तावर भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे. आज केलेल्या कारवाईत पाक सैन्यातील 7 जवानांना कंठस्नान घातले, तर 4 जवान जखमी झाले.पाक मधील कोटली सेक्टर येथे भारतीय सैन्याने ही कारवाई केली.दुसरीकडे, जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. स्थानिक पोलीस आणि लष्करानं ही संयुक्त कारवाई केलीय. खात्मा केलेले दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेतील होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
लष्कर प्रमुख बिपिन रावत म्हणाले, “जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या मार्गाने भारतात दहशत वाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी जवान सातत्याने मदत करत आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही आमच्या ताकदीचा वापर करत आहोत.“जर आम्हाला भाग पाडलं तर सैन्य आक्रमक करण्यासोबतच आम्ही दुसऱ्या पर्यायांचीही मदत घेऊ शकतो.”

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

More from User

00:29

विधान भवनाच्या पायऱ्यांवर सामंत-परब आमने काय घडलं

Lokmat

00:34

खळबळजनक.. 9वीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या कॅबिनमध्ये घुसून केला शिक्षकावर चाकू हल्ला..

Lokmat

04:42

भाजप,अपक्ष नगरसेवक भर सभागृहात भिडले खालच्या पातळीची शिवीगाळ, नाशिक मनपा काय घडलं Viral Video

Lokmat

05:24

शेतकरी बांधवांनो, सावधान! विदर्भात अतिवृष्टीचा इशारा; सतर्कतेच्या सूचना! Orange Alert in Vidarbha

Lokmat

08:49

नागपुरात आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चा; आरक्षणाच्या समन्यायी वाटपाची मागणी Nagpur Reservation

Lokmat

04:42

आम्ही प्रवेश घेतच राहणार.. शिंदेंचे आमदार काय म्हणाले?

Lokmat

Related Videos

01:17

भारताचा क्लिन स्विप | पाकिस्तानला सातव्यांदा लोळवले! | Cricket Updates in Marathi | Lokmat

Lokmat

01:14

Lokmat International News | सईद च पाकिस्तानला आव्हान,मला अटक कराच | Lokmat Marathi News Update

Lokmat

01:08

Kulbhushan Jadhav | आता पाकिस्तानला अद्दल घडवाच | International News Update | Lokmat News

Lokmat

01:08

Lokmat International News Update | लग्नाआधी शारीरिक संबंध आणि भरचौकात मार | Lokmat News Update

Lokmat

01:16

Lokmat International News Update | Russian Plane रान्सकी मध्ये Crash | Lokmat Marathi News

Lokmat

01:12

Lokmat Update | भारताचा अर्थसंकल्प कसा छापला जातो ? जाणून घ्या माहिती | Lokmat Marathi News Update

Lokmat